मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले अर्जही ग्राह्य धरणार ?

Devendra Fadnavis – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने संदर्भातली एक महत्त्वाची बातमी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जातील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यानी केली आहे. काय आहे पूर्ण बातमी जानुन घेवु .( ladakibahin.maharashtra )

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: Ladki Bahini Yojana Maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana

काँग्रेसचे नेते योजना बंद करण्यासाठी कोर्टात

देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस वर देखील हे आरोप केले – ते बोलले काँग्रेसचे नेते योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत, तरी पण मी लाडकी बहिणी योजना बंद होऊ देणार नाही. असेही आश्वासन लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले अर्ज देखील ग्राह्य

Majhi Ladki Bahin Yojana Installment: ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भरलेले अर्ज देखील ग्राह्य धरले जातील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यानी केली आहे. वर्षाला 18 हजार रुपये महिन्याला १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आहोत. आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्याच्या नंतर , ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत. अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत, ते आता या महिन्याच्या शेवटी देऊ म्न्हजे सप्टेम्बर मधे देवू. ऑक्टोबर मध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: Ladki Bahini Yojana Maharashtra
Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी बजेटमध्ये पैसा आहे ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले – कोर्टात आम्ही सांगितलं आहे की आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत,  त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे. आम्ही तो पैसा ठेवलेला आहे , आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाहीयेत. आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही. कितीही काँग्रेस वाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो.


What is Indoor Farming ? – इनडोर शेती म्हणजे काय ?